Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९

राष्ट्रवादी काँग्रेस च्या युवा चोपडा तालुका संघटक पदी संदीप कोळी



 
चोपडा प्रतिनिधी दीलीप पाटील दिनांक 5 रोजी माजी विधानसभा अध्यक्ष आदरणीय अरूणभाई गुजराथी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवा काँग्रेस तालुका अध्यक्ष दिपक सोनवणे यांचा हस्ते संदीप कोळी यांना चोपडा तालुका संघटक पदी नियुक्ती करून नियुक्ती पञ देण्यात आले. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध