Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
चार वर्षापासून ची प्रतीक्षा संपली,बोरी नदी वाहीली,नागरीकांमध्ये आनंदमय वातावरण..
चार वर्षापासून ची प्रतीक्षा संपली,बोरी नदी वाहीली,नागरीकांमध्ये आनंदमय वातावरण..
अमळनेर प्रतिनिधी (संदीप सैदाणे )
अंबारे तालुका अमळनेर येथे बोरी नदीचे जलपुजन...नागरीकांमध्ये हर्षोल्हास.
गेल्या अनेक वर्षापासून पारोळा व अमळनेर तालुक्याची जीवनदाई समजली जाणारी बोरी नदी कोरडी ठाक पडली होती.दिनांक ७,८,९ अॉगष्टच्या संततधार पावसामुळे बोरी नदीला पाणी
आले.बोरीकाठ परीसरातील नागरीकाच्या पीन्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.विहीरींना पाझर फुटेल म्हणुन रहिवशी आनंदात आहेत.यंदाचा पाऊस समाधानकारक असून बळीराजा सुखावला आहे.निसर्गाने पाण्याचे महत्व समजऊन दिले.वृक्ष संवर्धनाची जाणीव केली.म्हणुन प्रत्येकाने पाणी काटकसरीने वापरावे हा संदेश आत्मसात करावा. जलपुजनाला गावातील मधुकर पाटील,सुरेश पाटील,पंढरीनाथ पाटील,रोहीदास सैंदाण,प्रकाश पाटील,कैलास पाटील,गजेंद्र पाटील,केतन सैंदाणे,समाधान पाटील पाटील,भरत पाटील.सुनिल सैंदाणे,पिटुआण्णा पाटील सह अनेक रहीवाशी हजर होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा