Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

फुले शाहू आंबेडकर नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र.शेगाव.





शेगाव :प्रतिनिधी (उमेश राजगुरे)फुले शाहू आंबेडकर नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र.शेगाव.



राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान
नगर परिषद शेगांव अतर्गत.
रुग्णांलय उघडण्यात वेळ ९वाजता आहे.वैद्यकिय अधिकारी येतात ११वाजता 
रुग्णांना चे हाल होत आहेत.

वैद्यकीय अधिकारी वेळेवर गैरहजर येथे ईग्जेशन ची वेवस्था लावण्यात यावी . वैद्यकीय अधिकारी थोराथ म्याडम यांना विचारले असता त्यांनी आदिवासी आश्रमशाळा शेगांव येथे मुलींना चक्कर उलटी होत असल्यामुळे मला तेथे जावे लागले.

तरी आरोग्य प्रशासनाने सामान्य जनतेतुन मागणी आहे की स्थानिक वैद्यकीय अधिकारी देन्यात यावे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध