Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

निषाद पार्टी विदर्भात २५ सीटा लढविणार.

 


प्रतिनिधी अमरावती :प्रदेश संयोजक कैलास केवदे१२आक्टोंबर १८७१ साली इंग्रज शासन द्वारा क्रीमिनल ट्राइब एक्ट जन्मजात अपराधी म्हणुन घोषित करण्यात आले होते या जातींना विमुक्ती जनजाती किंवा अपराधीक जाती या नावाने ओळखल्या जात होते.भारत स्वातंत्र्या नंतर अधिनियम 31आगष्ट1952 मध्ये सरकार द्वारा निरस्त करुन राजनैतिक परीस्थिती मुळे काही लोकांना अनुसुचित जनजाती च्या सुचिमध्ये सामील करण्यात आले नाही परंतु अनुसुचित जाती या खानाबदोश जनजाती च्या रुपात सुचिबद्ध आहे.या मध्ये मुख्यता मच्छिमीरांचा५७८ जातींचा समावेश आहे या सर्व जातींना त्या़च्या मुलभुत अधिकारांपासुन 72वर्षापासुन वंचित वंचित ठेवण्यात आल आहे कांग्रेस पासुन तर आज भाजप पर्यंत सर्वच सरकारांनी यांच्यावर अन्यायच केला आहे.या जातींच निषाद पार्टी च्या रुपाने मोठ संघटण उभ करण्यात आल आहे त्यामध्ये मासेमार समाज ज्यांची संख्या महाराष्ट्रात 60 लाखापेक्षा अधिक असुन निषाद पार्टी च्या झेंड्याखाली एकत्र येत आहे. इतरही खरे राजकिय वंचित समाजातील नेते मंडळी निषाद पार्टी च्या संपर्कात आहेत राष्ट्रीय अध्यक्ष डाँ संजय कुमार निषाद आहेत 29 राज्यांमध्ये पार्टी चे काम चालु आहे येनार्या काळात निषाद पार्टी या देशातील प्रमुख पार्टी म्हणुन उदयास येईल

अमरावती  सर्कीट हाऊस येथे निषाद पार्टी च्या विभागीय पदाधिकार्यांची १५सप्टेंबरला बैठक घेण्यात आली त्यामध्ये विदर्भात निषाद पार्टी च्या तीकीटावर २५ उमेदवार उभे करण्याबद्दल नीर्णय घेण्यात आला.अचलपुर मधुन कैलास केवदे यांना उमेदवार म्हणुन कार्यकर्ते नी घोषणा केली परंतु अंतीम निर्नय राष्ट्रीय अध्यक्ष घेतील प्रदेश अध्यक्ष बंडुभाऊ सुरजुसे फोनवर संपर्कात होते.कार्यक्रमाला प्रदेश सचिव निलकंठजी आमझरे,प्रदेश कार्याध्यक्ष उमेशजी नंदाने,प्रदेश कोअर कमिटी चे भिमरावजी कुरवाडे,प्र.को.कमिटी चे आत्मारामजी मात्रे विदर्भ अध्यक्ष विजयजी सातोटे,विदर्भ उपाध्यक्ष सुर्यभानजी पारीसे,विदर्भ कार्याध्यक्ष भाष्करराव नंदाने, अमरावती जी.अध्यक्ष नंदुभाऊ धारपवार,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष जितेन्द्र श्रीनाथ,जि.उपाध्यक्ष दिनेश पारिसे विदर्भ कर्मचारी सं अध्यक्ष 

डी.एन.नांदणे,रामदासजी मोरे,विष्णुजी डाहे,ईंजि.गजाननजी कुरवाडे शंकरराव अमझरे,बाळुजी भानगे,नीरंजनजी कुरवाडे,महादेवराव कुरवाडे,दिनेश भानगे,गोवींदभाऊ सुरजुसे,निलेश केवदे,गोपाल कुकडे,शुभम भारसाकडे,मंगेश डाहाने,गोपाल माहोरे,रामेश्वर सुरजुसे मंगेश सुरजुसे,प्रल्हाद कुकडे,भालेश्वर माहोरे महीला जी.कार्याध्यक्ष रत्नकलाताई नांदणे,निर्मलाबाई मारब्दे,संतोष श्रीनाथ,निलकंठ सुरजुसे,निलेश अमझरे,गोपाल 

वानखडे,मोहीतभाऊ,घट्टेसाहेब यासह विदर्भ तील अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध