Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ सप्टेंबर, २०१९
चोपडा पालिकेला ८कोटी ९०लाखांचा विशेष निधी
चोपडा:(प्रतिनिधी)विनोद निकम
१४व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसी नुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कार्यात्मक अनुदानाअंतर्गत राज्यातील विविध पालिकांना निधी देण्यात आला आहे. यात चोपडा नगरपालिकेला ८कोटी ९०लाख १८हजार ९७३लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती गटनेते जीवन चौधरी यांनी दिली या निधी अंतर्गत चोपडा नगरपालिका रत्नावती नदीला लागून भव्य फिश मार्केट उभारणार आहे.त्याचप्रमाणे हॉटेल सुयोगच्या मागे असलेल्या पालिकेच्या जागेवर भव्य संकुल उभारणार आहे.पालिकेला लागून असलेले शाहू कॉम्प्लेक्सच्यावर दुसरा मजला उभारण्यात येणार आहे. असे गटनेते जीवन चौधरी यांनी सांगितले...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा