Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
डॉ नितिन शास्त्री यांची केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ति
डॉ नितिन शास्त्री यांची केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ति
शिरपूर प्रतिनिधी:डॉ नितिन शास्त्री यांची केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ति
शिरपुर येथील सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य तसेच तरूण गर्जना न्यूज चे कार्यकारी संपादक डॉ नितिन शास्त्री शिरपुर यांची केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली या राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ति करण्यात आली यावेळी सेंधवा मध्यप्रदेश येथे केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मिलिंद दहिवले, तसेच मध्यप्रदेश चे प्रदेश सचिव डॉ जितेन्द्र भदाने तसेच विविध राज्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मान्यवरांच्या उपस्थितित एकमताने डॉ नितिन शास्त्री यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ति करण्यात आली. त्यांच्या या नियुक्ति बद्दल तरुण गर्जना न्यूज चे मुख्य संपादक श्री संतोष भोई, निनाद फाउंडेशन के उपाध्यक्ष श्री कृष्णा सोनावणे, डॉ रमेशचंद्र ओसवाल, डॉ नागोराव डोंगरे, जितेंद्र जोशी चेतन कुलकर्णी, सागर जैन आदिनी त्यांचे अभिनन्दन करून त्यांच्या पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा