Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
INDUCTION PROGRAM अंतर्गत दि.:-६\९\२०१९ वार:-दूपारी २:०० वाजता राष्ट्रीय सेवा योजना एककाचे उदघाटन
INDUCTION PROGRAM अंतर्गत दि.:-६\९\२०१९ वार:-दूपारी २:०० वाजता राष्ट्रीय सेवा योजना एककाचे उदघाटन
प्रतिनिधी शिरपूर :INDUCTION PROGRAM अंतर्गत दि.:-६\९\२०१९ वार:-दूपारी २:०० वाजता राष्ट्रीय सेवा योजना एककाचे उदघाटन करण्यात आले श्रीमती एच.आर.पटेल कला महिला महाविद्यालयात आदरणीय उपप्राचार्य डॉ.ए.जी.सानवणे यांच्याहस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ के.बी.पाटील यानी भूषविले कार्यक्रम चे सूत्रसंचालन कु.भाग्यश्री सैंदाणे हिने केले कार्यक्रम चे आयोजन व नियोजन N.S.S अधिकारी व सहायक अधिकारी यांनी केले मनिषा चौधरी यांनी परिचय करून दिला बी.आय.परदेशी,रवी मोरे उपस्थित होते उदघाटन प्रसंगी सोनवणे सरांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थीनींशी हितगुज केले अध्यक्षीय समारोप डाॅ.के.बी.पाटील यांनी केला त्यानी ही N.s.s.विषयी विद्यार्थी नींना मार्गदर्शन केले यामध्ये सहभागी झाले पाहिजे.यामार्फत समाजात तुमचा वेगळा ठसा उमटतो. आम्ही देखील N.S.S मधून घडलो अशी उदाहरणे दिली या कार्यक्रमास प्रा.डाॅ.राहुल सनेर व इंदिरा गिरासे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार कु.गिताजंली गुरव S.Y.B.A. N.S.S.सवयंसेवक हिने मानले.
प्रतिनिधी शिरपूर :कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि श्रीमती एच.आर.पटेल कला,महिला महाविद्यालय,शिरपूर येथे विद्यर्थिनींसाठी "INDUCTION PROGRAM" एक
आठवड्याचा आयोजित करण्यात आला.दि.०३/०९/२०१९ वार मंगळवार रोजी कार्यक्रमाचा श्रीगणेशा 'गणेश उत्सव' म्हणजेच गणपतीची महाविद्यालयात स्थापना करण्यात आली ५ दिवसाचा गणपती विद्यर्थिनींसाठी महाविद्यालयात बसवण्यात आला.या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी व प्रा.सौ.मनीषा चौधरी यांनी केले.गणपतीची स्थापना सकाळी ९:०० वाजता करण्यात आली महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.के.बी.पाटील व सर्व प्राध्यापक उपस्थित होते या आठवड्याभराच्या कार्यक्रमात विद्यर्थिनींसाठी दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले पोस्टर स्पर्धेसाठी 'बेटी बचाव,बेटी पढाव' ,स्वछता अभियान आणि वृक्ष संवर्धन' यासारखे विषय देण्यात आले व रांगोळी स्पर्धेसाठी 'अवयव दान' हा विषय देण्यात आला यामध्ये नेत्रदान,रक्तदान या विषयावर विद्यार्थिनींनी रांगोळ्या काढल्या दोन्ही स्पर्धेत विद्यार्थिनींनी सहभाग घेतला कु.प्रगती उबाळे, कु.सपना शिरसाठ व कु.माधुरी पवार या विद्यार्थिनी बक्षीसपात्र ठरल्या ५ व्या दिवशी गणपती विसर्जन करण्यात आले
वरील कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शारदा शितोळे यांचे मार्गदर्शन लाभले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
धुळे प्रतिनिधी - स्व.सुताम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट, धुळे संचलित श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा