Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
भारतीय जन सम्राट पार्टी तर्फे हिंगोली विधानसभेचे अधिकृत उमेदवार श्री गणेश गोविंदराव वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल...
भारतीय जन सम्राट पार्टी तर्फे हिंगोली विधानसभेचे अधिकृत उमेदवार श्री गणेश गोविंदराव वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल...
जळगाव प्रतिनिधी- योगेश भोई
राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल व भोई समाजाचे मराठावाडा विभागिय अध्यक्ष.श्री.गणेश गोविंदराव वानखेडे यानी आपला उमेदवारी आर्ज भरला आहे ते भारतीय जन सम्राट पार्टीचे महाराष्ट्र सदस्य पण आहेत.
या वेळी भारतीय जन सम्राट पार्टी हिंगोलीचे जिल्हा अध्यक्ष श्री विजय करवंदे. उपाध्यक्ष सय्यद आसिफ सय्यद शिकुर. शहर अध्यक्ष श्री केदार प्रल्हाद माने पाटील. शहर उपाध्यक्ष रोहित करवंदे. जिल्हा सचिव श्री संतोष लक्ष्मण आडने. राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल शहर अध्यक्ष श्री सखाराम भिकाजी नेमाडे. बाबूराव नेमाडे. राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल शाखा प्रमुख डोंगरगाव नाका श्री बाळु शिरफुले आंनद पावडे. भारतीय जन सम्राट पार्टी महाराष्ट्र सदस्य किशोर चौधरी व स्थानिक कार्यकर्ते तसेच समाज बांधव यानी मोठ्या प्रमाणात हाजेरी लावली....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा