Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
सत्रासेन तालुका चोपडा येथे आज धनाजी नाना प्राथमिक आश्रम शाळा येथे वन्यजीव सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात
सत्रासेन तालुका चोपडा येथे आज धनाजी नाना प्राथमिक आश्रम शाळा येथे वन्यजीव सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात
प्रतिनिधी सुभाष पाटील:सत्रासेन तालुका चोपडा येथे आज धनाजी नाना प्राथमिक आश्रम शाळा येथे वन्यजीव सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये वन विभागाचे सत्रासेन येथील वनपाल पी आर निकम वनरक्षक विकास सोनवणे व सुनील भोई श्रीमती सरला भोई व रीला बारेला उपस्थित होते तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचारी आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.
वन्यजीव सप्ताह या कार्यक्रमाची सुरुवात भारतात 1972 सालि झाली आहे व वनविभागाकडून हा 65 वा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना वन्यजिवा बद्दल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती देण्यात आली वनपाल पी आर निकम यांनी विद्यार्थी मित्रांना समजून सांगितले व प्राण्यांबद्दल माहिती दिली तसेच शाळेतील मुख्याध्यापक जगदीश महाजन सरांनी देखील विद्यार्थी मित्रांना समजून सांगितले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा