Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

फैजपूर परिसर पिंजारी मंसुरी समाज फौंडेशनच्या अध्यक्षपदी हाजी युनुस पिंजारी उपाध्यक्षपदी पत्रकार सलीम पिंजारी यांची निवड






प्रतिनिधी अजीज शेख रावेर 
फैजपूर परिसर पिंजारी मंसुरी समाज फौंडेशनच्या अध्यक्षपदी हाजी युनुस पिंजारी उपाध्यक्षपदी पत्रकार सलीम पिंजारी यांची निवड येथील फैजपूर परिसर पिंजारी मंसुरी समाज फाऊंडेशन ची कार्यकारिणी नुकतीच बैठक घेण्यात आली या बैठकी त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी हाजी युनूस पिंजारी उपाध्यक्ष सलीम पिंजारी पत्रकार 

खजिनदार अकबर सर पिंजारी सचिव अर्शद पिंजारी सहसचिव तसलीम पिंजारी तसेच कार्यकारणी सदस्य पुढीलप्रमाणे रौफ पिंजारी शकील पिंजारी मुतली प पिंजारी अ की ल पिंजारी रियाज पिंजारी  शफिक पिंजारी यांची सर्वानुम ते निवड करण्यात आली   या निवडीचे   माजी नगरसेवक मेहबूब पिंजारी यांच्यासह सर्व समाज बांधवांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध