Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
धुळे:येथील श्री विले पार्ले केळवणी मंडळ कॅम्पस मध्ये धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बाबत शुक्रवारी दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात आली.
धुळे:येथील श्री विले पार्ले केळवणी मंडळ कॅम्पस मध्ये धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बाबत शुक्रवारी दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात आली.
धुळे:प्रतिनिधी:येथील श्री विले पार्ले केळवणी मंडळ कॅम्पस मध्ये धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बाबत शुक्रवारी दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात आली.
या बैठकीला धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी तुषार विश्वासराव रंधे व उपाध्यक्ष पदासाठी सौ. कुसुमताई कामराज निकम यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.
यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, खा. सुभाष भामरे, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, आमदार काशिराम पावरा, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी जिल्हा परिषद सभापती शिवाजीराव दहिते, शिवाजी दहिते बापू, कामराज निकम, प्रभाकरराव चव्हाण, संजय शर्मा,अनिकेत पाटील, किशोर सिंघवी व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धुळे एस. व्ही. के. एम. कॅम्पस मध्ये सत्कार करण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा