Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

शिरपुर शहरातील जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान गेल्या 3 वर्षांपासुन शिरपुर शहरातील उघड्यावर उदरनिर्वाह करणारे निराधार, अनाथ,व मूकबधिर अश्या गौरगरीब व गरजू लोकांच्या मदतिसाठी सेवेचे कार्य करीत आहे.



शिरपुर शहरातील जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान  गेल्या 3 वर्षांपासुन शिरपुर शहरातील उघड्यावर उदरनिर्वाह करणारे निराधार, अनाथ,व मूकबधिर अश्या गौरगरीब व गरजू लोकांच्या मदतिसाठी सेवेचे कार्य करीत आहे.
त्यांच् प्रकारे दिनांक 22/1/2020 रोजी देखील जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतिने  शिरपुर शहरातील नगरपालिका समोर प्रियदर्शिनी मुलामुलींचे मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थिंना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी येणाऱ्या वस्तु म्हणजे 
तेल,वेसलीन,टूथपेस्ट, टुथब्रश, पेन, पेंसिल,पावडर,शैम्पू, साबन,कंगवे, व विशेष करुण मुकबधिर मुलिनसाठी हेयर क्लिप्स,हेयर बेल्ट,नेलपेंट खाद्य सामग्री
इत्यादि वस्तुंचे वाटप भारतीय जनता पार्टिचे तालुका अध्यक्षआबासाहेब राहुल जी रांधे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरपुर शहरातील जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या माध्यमातून वाटप करण्यात आले.

त्या वेळी उपस्थित जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष-विकास सेन उपाध्यक्ष.भरत राठौड़ कार्याध्यक्ष- कुलदीप राजपूत प्रसिद्धि प्रमुख-दिप गोपाळ्
राष्ट्रीय मानवाधिकार चे प्रदेश उपाध्यक्ष  गोपाल जलवानी(सेन),अ.भा. कोळी समाज सघटना धुळे जिल्हा कार्यध्यक्ष विनायक कोळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष मनोहर पाटील डॉ.निखिल पंतवेद्य सोमा धनगर प्यारे मोहन,, बापू वाघ, हीरालाल कोळी,,सुभाष कोळी,,गोपाल माळी,आदि मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध