Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात राजमाता मॉ जिजाऊ याची 422 वी जयंती मोठया उत्साहात साजरी
रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात राजमाता मॉ जिजाऊ याची 422 वी जयंती मोठया उत्साहात साजरी
रावेर दि. १२ (प्रतिनिधी) येथील
फुले,शाहू,आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी ज्यांनी छत्रपती शिवरायांना ज्ञान,चातुर्य,चरित्र, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू दिले
अशा राजमाता जिजाऊ यांची ४२२ वी जयंती निमित्त फुले,शाहू, आंबेडकर सार्वनिक वाचनालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करुन दिप व धुप पुजा करुन उपस्थितानी अभिवादन केले.
यावेळी पितांबर ठाकणे
गुरुजी,फुले,शाहु,आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, युवा सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक उर्फ धुमाभाऊ तायडे, सुविधा ऑनलाईनचे राहुल डी.गाढे,संतोष गाढेसर,अशोक श्रीखंडे, संतोष पाटील, मुकेश महाजन, समाधान महाजन, लक्ष्मण पाटील, मुख्याध्यापक रविंद्र तायडे, बबलु अवसरमल, बाळु तायडे,,नितीन तायडे,सुधीर सैगमिरे,राहुल सुरदास,राहुल राणे,गोपल अटकाळे, गणेश चहावाले, यांचेसह मोठया प्रमाणात वाचक वर्ग उपस्थित होता.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र ढिवरे यांनी तर आभार अमर पारधे, यानी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा