Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
बस स्थानकाच्या आवारातील रात्रीच्या वेळी पथदिवे बंद... आगार व्यवस्थापकाची हलगर्जी; प्रवाशांचे हाल...
बस स्थानकाच्या आवारातील रात्रीच्या वेळी पथदिवे बंद... आगार व्यवस्थापकाची हलगर्जी; प्रवाशांचे हाल...
बोदवड:प्रतिनिधी:ता१४ शहरात बस स्थानकाच्या आवारात सायंकाळच्या वेळी प्रवास करणारे प्रवासी यांना सायंकाळी दाह ते अकरा वाजेच्या सुमारास शेवताची बोदवड येथे येते त्या गाडीने येणारे प्रवासी खूप मोठ्या प्रमानात बोदवड बस स्थानकात उतरतात व पुढे जाणाऱ्यांना गाडी नसल्याने बस स्थानकाच्या आवारात मुक्काम राहतात.
परंतु मुक्काम राहत असतांना बस स्थानकाच्या आवारात फक्त एक पथदिवा चालू असून बाकी सर्व बंद असल्याने त्यांना अनेक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवाशांना ही मोठी अडचण असल्याने आगार व्यवस्थापकाने याकडे लक्ष द्यावे.
व पथदिवे लवकरात लवकर दुरुस्त करून चालू करावे अशी चर्चा प्रवाशांमध्ये चालू असतांना पहावयास मिळत आहे.
प्रतिनिधीनी बस स्थानकाला संपर्क साधला असता स्थानकातून कोणत्याही प्रकारची उत्तरे दिले नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा