Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ जानेवारी, २०२०
रावेर तालुका काँग्रेस पार्टी तर्फे मोदींचा जाहीर निषेध ...
रावेर:प्रतिनिधी:नरेंद्र मोदी यांची तुलना
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारया पुस्तक प्रकाशनाच्या विरोधात
वरील विषयाला अनुसरून निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे आरध्यदैवत आणि अस्मितेचा सर्वोच्य अभिमान असलेल्या छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे आज के शिवाजी नरेंद्र मोदी नावाचे मोदी पुस्तक भाजप नेते भगवान गोयल यांनी लिहले असून ह्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन झाले असून या पुस्तकात नरेंद्र मोदी यांची तुलना छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत केलेली आहे यात संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावण्यात आलेल्या आहे तरी या पुस्तकावर त्वरित बंदी घालण्यात यावी व या पुस्तकाच्या लेखकावर कठोर कारवाई करण्यात यावी.
छ्त्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणीही मोठे नाही...ह्या वादग्रस्त पुस्तकावर त्वरित बंदी घालण्यात यावी अन्यथा रावेर तालुका काँग्रेस पार्टी तर्फे आंदोलन करण्यात येईल.असे जाहिर निषेधार्थ निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेशवर महाजन,विलास ताठे, महेश लोखंडे,
सुर्यभान चौधरी,शे कौसर,शे सलीम शेख कलीम, कैलास वाणी, शे गयास , प्रविण घेटे, प्रकाश महाजन, संतोष पाटील, विकास मराठे, आयुब खा, नबाव तडवी, बाळू पाटील, दत्तात्रय सोनार , रामदास लहासे, प्रकाश सुरदास, सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा