Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक व भाजपचा धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉग्रेस तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाहिर निषेध करण्यात आला
आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक व भाजपचा धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉग्रेस तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाहिर निषेध करण्यात आला
धुळे:प्रतिनिधी: महाराष्ट्रचे आराध्य दैवत छञपती शिवाजीरायांचा अवमान करणार्या भाजपा नेत्यांन विरूध्द धुळेकरांनमध्ये संतापाची लाट उसळली आहे धुळेकरांचा हा हा संताप लक्षात घेता सामाजिक व राजकीय संघटना रस्त्यावर उतरल्या.
त्यांनी आज के शिवाजी - नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचा लेखक आणि भाजपा नेते जय भगवान गोयल यांनी महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्री छञपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली आहे त्यांनी ' आज के शिवाजी - नरेंद्र मोदी ' असे वादग्रस्त पुस्तक लिहिले आहे त्याचे प्रकाशन रविवारी करण्यात आले त्यामुळे महाराष्ट्रातील व समस्त खानदेशातील शिवप्रेमींनमध्ये ससंतापाची लाट उसळली असून आज धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉग्रेस यांनी
जाहिर निषेध करत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जवळ निरदर्शने करण्यात आली
असून या वेळी धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या जिल्हाअध्यक्ष ज्योती पावरा, प्रविणा भावे, अनिता बैसाणे, चेतना मोरे, कल्पना गवळी, प्राजक्ता देसले, मीनाक्षी पाटील, शबाना शेख, मालती पाडवी, सविता मोरे, शकीला बक्ष आदी उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा