Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन...
रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन...
रावेर दि.14 (प्रतिनिधी) येथील
फुले,शाहू,आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात आज दि.14 जानेवारी रोजी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करुन दिप व धुप पुजा करुन व नामांतर लढ्यात शहिद भीमसैनिकाना आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले तसेच सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक ॲड. योगेश गजरे, भारिप तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे,फुले शाहू आंबेडकर सार्व.वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे,रावेर वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. सुभाष धुंदले ,
युवा सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक उर्फ धुमाभाऊ तायडे, सुविधा ऑनलाईनचे राहुल डी.गाढे, सेतु सुविधाचे मॅनेजर धनराज घेटे,अमर पारधे,अशोक श्रीखंडे, संतोष पाटील,निलेश तायडे, मुकेश महाजन, समाधान महाजन, लक्ष्मण पाटील, बबलु अवसरमल, ,नितीन तायडे, राहुल सुरदास,राहुल राणे,गोपल अटकाळे, गणेश चहावाले, कैलास तायडे,अंबादास चौधरी, ज्ञानेश्वर धनगर, कडू महाजन, विजय पाटील, अबजल मिस्तरी यांचेसह मोठया प्रमाणात वाचक वर्ग उपस्थित होता.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल राणे यांनी तर आभार जितेंद्र ढिवरे, यानी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा