Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ जानेवारी, २०२०
कुमार यशराज भोई याचे सुयश
प्रतिनिधी:भारतीय लेव्हलवरील Abacus National level Competition 2020 ही स्पर्धा चेन्नई (तमिळनाडू) येथे पार पडली.
या स्पर्धेत भोई समाजातील समाजसेवक, उद्योजक तसेच सामाजिक सेवेसाठी सढळ हस्ते मदत करणारे फैजपूर येथील रहिवाशी, हल्ली उद्योग कार्यात फलटण-सातारा येथे कार्यरत मा श्री गणेशजी भोई यांचे सुपुत्र कुमार यशराज भोई याने सदरच्या स्पर्धेत मानाचे पारितोषिक पटकावले.
तरी या आनंदाच्या कार्यात फलटण सातारा येथील संपूर्ण भोई कुटुंबातील सदस्यांनी परिश्रम घेतले आणि कुमार यशराज यांनी मानाचा तुरा आपल्या समाजाच्या शिरपेचात खोवला आहे.
फलटण-सातारा येथील संपूर्ण भोई परिवाराचे तरूण गर्जना परिवाराकडून हार्दिक अभिनंदन पुढील कामगिरीसाठी कुमार यशराज भोई यांना हार्दिक शुभेच्छा
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा