Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
धुळे अभय युवा कल्याण केंद्र,धुळे संचलीत अभय माध्यमिक व उच्च माध्यमिक,किमान कौशल्य विभाग धुळे येथे
धुळे अभय युवा कल्याण केंद्र,धुळे संचलीत अभय माध्यमिक व उच्च माध्यमिक,किमान कौशल्य विभाग धुळे येथे
धुळे अभय युवा कल्याण केंद्र,धुळे संचलीत अभय माध्यमिक व उच्च माध्यमिक,किमान कौशल्य विभाग धुळे येथे मा.मुख्याध्यापक मनिष धात्रक यांच्या मार्गदर्शनाने व प्रमुख उपस्थितीत राट्रीय पल्स पोलीयो 19 जानेवारी 2020 रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पल्स पोलीयो ची संपुर्ण महाराट्र राज्यात रविवारी शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणार आहे.या पोलीयो मोहिम ची गांवा गावातुन,व शहरातील प्रत्येक काॅलनी,परीसर,वार्डातुन एक दिवस आधी जनजाग्रृती व्हावी यासाठी सदर पल्स पोलीयो मोहिमेची शाळैतील विद्यार्थ्यांकडुन सकाळच्या वेळी शालेय विद्यार्थी,विद्यार्थीनींनी रॅली काढुन दोन थेंब पल्स पोलीयो चा पाजा डोस,आणि पोलीयोचा नायनाट करा.,पल्स पोलीयो डोस बाळाला पाजा,देश वाचवा व सुदृढ करा.असे अनेक घोषनांचे,बॅनर,घोषनांचे फलक हाती घेउन राट्रीय पल्स पोलीयो ची जनजाग्रृतीचे सामाजीक काम केले आहे.
धुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी जि.प,धुळे यांनी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना या मोहिमेची जनजाग्रृती होण्यासाठी लेखी आदेश दिलेले होते.याच आदेशाने आज संपुर्ण धुळे जिल्ह्यातील शाळांनी अशा पल्स पोलीयो रॅलीत सहभाग नोंदवला.
विद्यालयाचेपर्यवेक्षक,शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर रॅलीत सहभाग घेत पल्स पोलीयोची जनजाग्रृती केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा