Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ जानेवारी, २०२०
हलीमाबी याकुब मन्यार बांगडी विक्रेता हरवलेल्या आहे
प्रतिनिधी:रावेर:निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथिल रहिवाशी बांगळ्या विकण्याचे काम करणाऱ्या कष्ट करी महीला असून.
तीन दिवसा पासून मिळून न आल्याने परिवारातील सर्व सदस्य पायाला भवरालावून शोध घेत आहे. हलीमाबी या ७० वर्षीय महीला दि.२३ गुरूवार रोजी सकाळी १० वाजेपासून भाजीसाठी वांगे घेऊन येते असे सांगून घरातून निघून गेल्या आहे.
गावात परिचीत असलेल्या बांगळी विक्रिचा कीरकोळ व्यावसाय करणाऱ्या असल्याने महिला वर्गाकळूनही हळहळ व्याक्त होत आहे.
या अद्याप पावेतो घरी आल्या नाही. या संदर्भात युसुब याकुब मन्यार यांनी निंभोरा पोलिसात अर्ज दिल्याने हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ए.पी.आय महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.
तरी त्या मिळुन आल्यास निंभोरा पो.स्टे फो.नं:-०२५८४२८०३६१ ला व शेख इम्राण:-७२७६५३१३६०
इस्माईल टेलर मो.९७३०९२००४८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन निंभोरा पोलिसांनतर्फे करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा