Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ जानेवारी, २०२०
जनसामान्यांच्या कलाकारांसोबत समाज सेविका सौ अल्काताई घाटे सहभाग मुंबई
प्रतिनिधी:येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या एका विशेष कार्यक्रमात गायन क्षेत्रातील दिग्गज मान्यवर सहभागी झाले होते
यामध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक, गीतकार संगीतकार विष्णुजी शिंदे, शाहीर संभाजी भगत, कडूताई खरात, शाहीर राजा कांबळे, विश्वजीत शिंदे या जनसामान्यांच्या कलाकारासोबत राज्यातील भोई समाजातील समाजसेविका, कवयित्री सौ अल्काताई घाटे आंबिवली-ठाणे ह्या ही सहभागी झाल्या होत्या सदरचा कार्यक्रम हा साम टिव्ही चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याच सामटीव्ही चॅनेल च्या सेटवर होता हे विशेष....जय भोईराज_
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा