Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
नेताजी सुभाषचंद्र बोस" यांची जयंती "लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई भोंगळ" यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेचे पूजन करुण पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नेताजी सुभाषचंद्र बोस" यांची जयंती "लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई भोंगळ" यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेचे पूजन करुण पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रतिनिधी:आज २३/१/२०२०रोजी ग्रामपंचायत कार्यालय पातुर्डा बु येथे "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा"असा नारा देत भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवचैतन्य देणारे महान क्रांतिकारक आझाद हिंद सेनेचे संस्थापक "नेताजी सुभाषचंद्र बोस" यांची जयंती "लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई भोंगळ" यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेचे पूजन करुण पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उपस्थित सौ संगीताताई गाडे, सौ निर्मलाताई पुंडे,श्रीमति भीमाताई वानखडे,सौ वैशालीताई इंगळे,सौ पुनमताई मांडवगडे,सौ प्रमिलाताई वानखडे,सौ शारदाताई वानखडे,अन्सार पठाण,रमेशभाऊ दिखोलकर,दिनकर इंगळे,निलेश चांडक,कपिल गवई,भास्कर आढाव हे सर्व ग्रा प सदस्य.ग्राम विकास अधिकारी मेहेंगे साहेब,ग्रा प कर्मचारी संजय सातव,विलास इंगळे,ज्ञानेश्वर पवार,सै लियाकत,विठ्ठल इंगळे, चंद्रकांत येंनकर,श्रीकृष्ण आमझरे, अरविंद तायडे,कैलास पांडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा