Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुका राजपूत समाज युवा ग्रुप यांच्यावतीने मा. ना. श्री जयकुमार भाऊ रावल याना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
शिरपूर तालुका राजपूत समाज युवा ग्रुप यांच्यावतीने मा. ना. श्री जयकुमार भाऊ रावल याना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
शिरपूर:प्रतिनिधी:योगेश्वर मोरे:मा. श्री. आ. जयकुमारभाऊ रावल माजी मंत्री, अन्न आैषध प्रशासन व पर्यटन राजशिष्टाचार, महाराष्ट्र राज्य तथा आमदार शिंदखेडा यांना आज दि. १६ जानेवारी राेजी वाढदिवसानिमित्त शिरपुर तालुका राजपूत युवा गृप सह मतदारांनी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शिरपुर येथील हाॅटेल गॅलेक्सी, हाॅटेल एकता, हाॅटेल शिमलाचे संचालक मा. श्री. अतुल राजपूत, मा. श्री. सचिन राजपूत सावळदे ता. शिरपुर, मुंबई येथील उद्याेजक मा. श्री. मलेशजी ठाकरे, श्रध्दा इन्फ्रास्ट्रक्चर चे संचालक मा. श्री. प्रदिप राजपूत सुरत गुजरात, पत्रकार श्री. जयपालसिंह गिरासे पिंप्री ता. शिरपुर, रविंद्र राजपूत भाेरखेडा आदी उपस्थित हाेते. यावेळी मा. भाऊंन साेबत राजकीय, सामाजिक, काैंटुबीक विषयावर थोडक्यात चर्चा करण्यात आली.
मा. आमदार जयकुमारभाऊ रावल यांना राजकीय जिवनात प्रचंड यश, किर्ती, सन्मान मिळाे तर त्यांच्या हातून देश सेवा, गाेरगरिबांचे दु:ख कष्ट दुर हाेवाे. तसेच राज्याच्या विकासासाठी त्यांना परमेश्वर राजकीय बळ देवाे. अशी सदिच्छा उपस्थितीतांनी दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा