Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ जानेवारी, २०२०
शिरपूर पंचायत समिती सभापती व उपसभापती पदी यांची निवड
शिरपूर:प्रतिनिधी:शिरपूर पंचायत समितीची आज सभापती व उपसभापती पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.
आज दि १६ रोजी निवडणूक पार पडली. यात सभापती पदी भाजपाचे सत्तारसिंग नारखा पावरा तर उपसभापती पदी धनश्री बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार आबा महाजन तर सचिव गटविकास अधिकारी वाय.डी शिंदे यांच्या आदेशान्वे सभापती पदी फत्तेपुर फोरेस्ट गणातील सत्तरसिंग नारखा पावरा यांची तर उपसभापती भाटपुरा गणातील धनश्री बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा