Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
मोदी शाह सरकारने जनतेत अराजकता फैलावू नये.. एन आर सी विरोधी सर्व पक्ष मोर्चाच्या इशारा.
मोदी शाह सरकारने जनतेत अराजकता फैलावू नये.. एन आर सी विरोधी सर्व पक्ष मोर्चाच्या इशारा.
मोर्चाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमृत महाजन आम आदमी पार्टीचे रईस खान राष्ट्रीय काँग्रेसचे श्री राजाराम पाटील उप नगराध्यक्ष हुसेन पठाण, चिराग उद्दीन जागीरदार, मागसुदली जहागीरदार राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र पाटील पत्रकार उस्मान शेख ,श्री के डी चौधरी नगरसेवक श्री रमेश शिंदे संभाजी ब्रिगेडचे श्री संजय सोनवणे लोकसंघार्ष मोर्चाचे प्रदीप पाटील एम आय इमचे अशपाक खाटीक,,वंचित आघाडीचे अशोक बाविस्कर,माजी सभापती गोपाळराव सोनवणे अक्रम तेली आदींनी केले.
मोर्चा तहसीलदार कार्यालयावर गेल्यानंतर याठिकाणी त्याठिकाणी साडेतीन साडेतीन ते पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले त्या ठिकाणी विविध नेत्यांची भाषणे झाली त्या सर्वांनी येणार सी सीएए कायद्यावर टिकेची झोड उठवली त्याचप्रमाणे शेवटी तहसीलदार श्री गावित यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आसाम मध्ये येणार सी ..लागू केल्यानंतर 19 लाख लोक हे पुराव्याअभावी कॅम्पमध्ये ठेवण्यात आले ...त्यामध्ये 13लाख हिंदू असून अडीच लाख आदिवासी व साडेतीन लाख साडेतीन लाख मुस्लिम आहेत या लोकांना येणार सी त येण्यासाठी पंधरा पंधरा हजार रुपये खर्च करावे लागले असून लागले पुरावे गोळा करणेसाठी भटकावे लागत आहेत ..आसाम मधील येणार सी खर्च एक कोटी जनते मागे सोळाशे कोटी आलेला आहे म्हणजेच भारतात एकशे तेहतीस कोटी जनतेसाठी येणारा खर्च देशाची अर्थव्यवस्था व मंदी लक्षात न घेता हा खर्च करणे म्हणजे वायफल आहे म्हणून येणार सी लागू करण्याचा निर्णय आविचाराचा आहे घ.. देशाच्या सत्ताधाऱ्यांनी स्वातंत्र्यासाठी त्याग संघर्ष बलिदान केले नसल्याने पुढील कालावधीत सत्त्ता टिकून राहावी म्हणून देशात जातीय धार्मिक आधारावर फूट पाडण्याच्या विखारी षडयंत्र रचले आहे असा आरोपही करण्यात आला असून या कायद्यामुळे अल्पसंख्यांक भटके-विमुक्त व रोजगाराच्या निमित्ताने इतर राज्यात स्थलांतरित केलेल्या व करणाऱ्या लोक करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तेव्हा जनतेला सुखाने जगू द्यावे व भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत तत्त्वानुसार राज्यकारभार करावा अशी विनंती करण्यात आली आहे
सोबत लोकमत साईमत दिव्य मराठी मध्ये येणार सीए विरुद्ध लिहिलेले अग्रलेख स्तंभलेख यांच्याकडे देण्यात आले आहेत सदर निवेदनाची प्रत सुप्रीम कोर्ट मेहरबान सुप्रीम कोर्ट यांनाही पाठवत येणार आहे यांना पाठवले जाणार आहे असे कमेंट महाजन यांनी सांगितले आहे आजच्या मोर्चामध्ये रमजान पिंजारी धोंडू पाटील छोटू पाटील शेख उस्मान उस्मान जियाउद्दिन काझी हजी उस्मान अश्फाक खाटीक जुनेद अहमद ..ज्ञानेश्वर माळी ,दानिश अहमद ,गोरख वानखेडे सरला ताई देशमुख चौधरी नईम शेख मुख्यार सरदार जाकिर भाई, कालू दादा पठाण, नदीम शेख जुनेद शेख मतीन शेख रियाज बागवान अशोक जागीरदार जहीर जागीरदार वाजिद खान खान यांचेसह हजारो लोक हजारो या मोर्चामध्ये सहभागी होते
मोर्चा आभार प्रदर्शनाचे काम आम आदमी पार्टीचे रईस खान यांनी केले ..मोर्चा अत्यंत शांततेने हाताळल्याबद्दल पोलीस खात्याने मोर्चाच्या नेत्यांना शाबासकी दिली
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा