Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ जानेवारी, २०२०
रावेर विकासोच्या व्हा चेअरमन पदी तुषार मानकर यांची निवड
रावेर(प्रतिनिधी):रावेर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या व्हा चेअरमन पदी तुषार मानकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे
येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या व्हा चेअरमन डी एन महाजन यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर आज येथील प्रसिध्द छायाचित्रकार तुषार मानकर यांची सर्वानेमते निवड करण्यात आली आहे निवड झाल्या बद्दल चेअरमन ज्ञानेश्वर महाजन सदस्य डी एन महाजन,विनोद तायडे,भागवत चौधरी,सुधाकर महाजन,रविंद्र महाजन,सौ शकुंतलाबाई महाजन,सौ छायाबाई महाजन,देविदास महाजन,कैलास वाणी,रामदास महाजन,मुरलीधर महाजन,संतोष पाटील, आदिंनी अभिनंदन केले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी (प्रतिनिधी): वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका व्यवसाय पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. वणी श...
-
🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 धुळे जिल्ह्यातील कथित बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नवे दावे! प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपी ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा