Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३१ जुलै, २०२६
धुळे जिल्ह्यातील कथित बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नवे दावे!
धुळे जिल्ह्यातील कथित बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नवे दावे!
प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपी "प्रशांत वाडीले" याने चौकशीदरम्यान दोन शाळांची नावे सांगितल्याची चर्चा.
यामध्ये एका माजी खासदारांशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या शाळेत १२ कथित बोगस शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा उल्लेख झाल्याचा दावा केला जात आहे.
❓ या प्रकरणात संबंधित संस्थाचालक, सचिव आणि मुख्याध्यापकांवर चौकशीनंतर कारवाई होणार का?
❓ "शिंदखेडा पाटण" ,"पिजारझाडी" येथील संबंधित शाळेचीही सखोल चौकशी होणार का?
❓ कागदपत्रांमध्ये कथित फेरफार करणारा, प्रशांत वाडीलेचा जवळचा सहकारी म्हणून चर्चेत असलेला "सय्यद" नेमका कोण ? तपासातून काय समोर येणार ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असून, संबंधित यंत्रणांच्या अधिकृत भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा