Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १० जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
पळासनेर टोल प्लाझा वरील आर्थिक, शारीरिक शोषण थांबवावे या साठी राष्ट्रीय मुलनिवासी संघा तर्फे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांना निवेदन
पळासनेर टोल प्लाझा वरील आर्थिक, शारीरिक शोषण थांबवावे या साठी राष्ट्रीय मुलनिवासी संघा तर्फे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांना निवेदन
धुळे:प्रतिनिधी: धुळे जिल्हा अंतर्गत शिरपूर पळासनेर टोल नाक्यांवर कर्मचारी युनियन चे सभासद आहे सदरील टोल नाक्यांवर गेल्या सात ते आठ वर्षापासून काम करीत आहोत
तत्कालीन कालावधीत आम्ही काम करीत असलेल्या विभागामध्ये एकूण तीस कर्मचारी काम करत होतो पण साधारण सात ते आठ वर्षापुर्वी सदराच्या टोल नाक्यावर आम्हाला आमचा ३२५ रूपये पी. एफ. कपात करून वेतन देण्यात येत होते कपात केलेले मानधन परत मिळाले व टोल प्रशासनाने कामगार, कर्मचारी यांना किमान वेतन, महागाई भत्ता, भरपगारी साप्ताहिक सुट्टी, शासकीय सुटीच्या दिवशीचे वेतन देण्यात यावे, ज्या कामगारांना पी. एफ.
क्रमांक देण्यात यावा अस्या विविध प्रकारच्या सात मागण्या असून त्या मान्य न झाल्यास येत्या २६ जानेवारी २०२० रोजी शिरपूर - पळासनेर टोल नाक्यांवर परीवारा सह प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन राष्ट्रीय मुलनिवासी संघा तर्फे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांना देतान्या आले आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा