Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाची तालुका स्तरीय महत्त्वपुर्ण बैठक . रावेर प्रतिनिधी
रावेर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाची तालुका स्तरीय महत्त्वपुर्ण बैठक . रावेर प्रतिनिधी
रावेर:प्रतिनिधी:वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाची दि.१९\१\२०२० रविवार रोजी रावेर तालुका स्तरीय महत्त्वपूर्ण बैठक रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न होणार आहे.
श्रधेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रिय अध्यक्ष यांच्या आदेशान्वय संपुर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे दि. २४\१\२०२० रोजी शुक्रवारी आपण सुद्धा रावेर शहर बंद ठेवणार आहे. CAA , NRC या संदर्भात महाराष्ट्र बंद आहे.
तरी वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाची मत्त्वपुर्ण बैठक उद्या दि.१९\१\२०२० रोजी रविवार सकाळी ११:३० वाजता रावेर येथिल सावदा रोड वरील नविन रेस्ट हाउस ( विश्राम गृह ) रावेर येथे आयोजित केली आहे.
तरी या बेठकीला न चुकता आपण व आपल्या गावातील वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन येणे तसेच फुले , शाहु, छत्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माणनाऱ्या बहुजन OBC, ST, SC, VJNT तसेच बौद्ध समाजातील इतर पक्षा मध्ये , संस्थे मध्ये काम करणाऱ्या बौद्ध समाजात समाज कार्य करणाऱ्या सर्व पदधिकारी व कार्यकर्त्यांनी या बेठकीला जास्तीत जास्त संखेने उपस्तित राहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघाचे रावेर ता अध्यक्ष बाळु शिरतुरे , सलिम शाह, रफिक बेग , सुरेश अटकाळे , नितिन अवसरमल , बाळा शिरतुरे , अर्जुन वाघ , राहुल गाढे , उमेश सवर्णे , प्रकाश तायडे , नरेंद्र करवले , आकाश तायडे ,गौतम अटकाळे , सोनु कोंघे , विनोद तायडे , तेजस गाढे , संदीप कोचुरे , सतीश काकड़े , राहुल भालेराव , संदीप शिरतुरे , सोनु तायडे , रविन्द्र वाघ , संघरत्न शिरतुरे इत्यादींनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा