Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
भोई समाज बांधवांच्या वतिने अकोला येथे कार्यकर्ते बैठक सोमवार दि.02/03/2020 रोजी अकोला बस स्टंँड शेजारी विश्राम गृह येथे आयोजित केली आहे
भोई समाज बांधवांच्या वतिने अकोला येथे कार्यकर्ते बैठक सोमवार दि.02/03/2020 रोजी अकोला बस स्टंँड शेजारी विश्राम गृह येथे आयोजित केली आहे
अकोल:प्रतिनिधी:एक समाज घटक म्हणून आपण सर्वांच्या संयुक्त विद्यमाने माझ्या सर्व भोई समाज बांधवांच्या वतिने अकोला येथे कार्यकर्ते बैठक सोमवार दि.02/03/2020 रोजी अकोला बस स्टंँड शेजारी विश्राम गृह येथे आयोजित केली आहे.
तरी सर्व कार्यकर्त्यांनी एक समाज घटक म्हणून ठिक ११:०० वाजता समाज हितासाठी वैयक्तिक मतभेद विसरून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे हि विनंती.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री उमेशभाऊ नंदाने साहेब, श्रीआत्मारामजी मात्रे साहेब यांच्या खास पुढाकाराने घेन्यात येत आहे.
!! प्रमुख उपस्थिती !!
श्री.बंडूभाऊ सुरजुसे साहेब.भोई समाज बैठकीचा उद्देश.समाजाची होत असलेली पिछेहाट सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, आरक्षणा संदर्भात चर्चा, समाज परिवर्तन तसेच वधुवर परिचयाच्या संदर्भात हि बैठक अकोला येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीसाठी सर्वानुमते पुढाकार घेण्यात आला.अकोला विभाग अरविंद श्रीनाथ, प्रमोद श्रीनाथ, संजय वाघमारे, श्रीधर साटोटे, श्रावन धारपवार, प्रकाश मेसरे, संदिप धारपवार, सुरेशजी भारसाकळे उत्तम मोरे सुभाष बावने अमोल कोल्हे गोपाल मात्रे महादेव माहोरे विनोद श्रीनाथ राहुल कुकडे लक्ष्मन सपकाळ मोहन मात्रे वासुदेव तायडे अनिल श्रीनाथ भगवंत सौंदळे वासुदेव बावणे.
अमरावती विभाग नंदुभाऊ धारपवार जितेंद्र श्रीनाथ निलकंठ सुरजुसे गोविंद भाऊ सुरजुसे शुभम् भारसाकळे अशोकभाऊ मोरे अमोल कावनपुरे रविंद्र मोरे सुनील कुकडे दुर्गाताई कंडाळे सोमनाथ श्रीनाथ.
यवतमाळ विभाग........ पुंडलिक बावने, संतोष सोनोने, भारत बावने, दादाराव माहोरे, उमेशभाऊ सोनोने, संतोष सुरजुसे, प्रकाश ढाले, सखारामजी नेमाडे, बाळु सौदळे गोलू मोरे राजु बावणे हेमंत बावणे.
वाशिमविभाग जगदीश सौदळे. विष्णू हरसुले. राजुभाऊ वानखडे.सारंगजी पेचकाळे. गजानन इंगळे. राजु भुजाडले. सुशिल सुरजुसे निकेश सुरजुसे. पवनभाऊ सुरजुसे. संदिपभाऊ सुरजुसे.बुलढाणा विभाग.विनायक भाऊ ढोले.सागरभाऊ भारसाकळे अरुन नंदाने. भास्करराव नंदाने अविनाश नंदाने. गजानन ढोके साहेब. योगेश इंगळे प्रल्हादाजी ढोले प्रल्हादाजी सुरजुसे अशोकजी विटे. शारदाताई भारसाकळे. या सर्व भोई समाज मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रमाच आयोजन करण्यात येणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा