Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
दिनांक.16 -2- 2020 वार रविवार वेळ सकाळी ११ वाजता ठिकाण मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद.
दिनांक.16 -2- 2020 वार रविवार वेळ सकाळी ११ वाजता ठिकाण मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद.
प्रतिनिधी:भोई समाज राज्यव्यापी एकता परिषद.समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता ऐतिहासिक सामाजिक एकता समारोह. महाराष्ट्रात सर्वत्र विखुरलेल्या असंघटित असलेल्या समाज त्याचीही विभागस्तरीय जिल्हास्तरीय आणि संघटनांची सामाजिक सेवेचे धडपड त्यामुळे राज्य व्यक्ती सामाजिक व अखंड सामाजिक संघटन निर्मितीस अडचण होत आहे.तसेच सामाजिक समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यात बाधा निर्माण होत आहे.
त्यामुळे समाजाचे सामाजिक नुकसान होत आहे.या विविध सामाजिक संघटनेचे समाज येतात स्थळ पुकारलेले अनेक जनांदोलन कुठेतरी अपूर्ण अवस्थेत असल्याने महाराष्ट्रात सामाजिक प्रलंबित असलेले प्रश्न हाताळण्यास सामाजिक संघटना अपयशी येत आहे.समाज संघटित नसल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण समाजाचा राजकिय प्रभाव असल्याने त्यांचे दूरगामी परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत.
सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणून सामाजिक तिच्या माध्यमातून राज्यव्यापी जनआंदोलनाच्या स्वरूपात समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता महाराष्ट्रातील सामाजिक संघटनांची भूमिका महत्त्वाची आहे किंबहुना संपूर्ण मार्ग सामाजिक व राजकीय प्रवाह निर्माण करून सामाजिक सरकारसमोर एक सांग व संघटित समाज म्हणून सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन चिंतन करणे व त्यावर कायमस्वरूपी सामाजिक मान्यता मिळून कार्य करणे गरजेचे झाले आहे.त्यामुळे आम्ही कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक परिषदेचे आयोजन करीत आहोत त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी व समाजसेवक विविध संघटनांचे राज्य जिल्हा तालुका शहर पदाधिकारी यांना इतिहासिक समाज संघटना म्हणून या कार्यक्रमास आमंत्रित करीत आहे.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय गजानन दादा साटोटे,कार्यक्रमाचे अध्यक्ष
माननीय श्री प्रकाश लोणारे कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री भाऊसाहेब बावणे
सामाजिक एकतेचे प्रमुख पाहुणे म्हणून . अर्जुन भोई सर, एस .ए . भोईसर, जयंतराव शिर्के, चंद्रकांत नलावडे, एकनाथ काटकर, राजेंद्र महाडिक, गणेश मोरे, बाळासाहेब मोरे, हिरामण मोरे, तुकाराम वानखेडे, दादाराव आळणे, गणेश बाबुलाल वानखडे, यशवंत शिवदे, रोहित शिंगाणे, गणेश सपकाळ, अभिषेक घटमाळ, आर .आर. जाधव, उक्कडगाव सोनोने , संजय केवट, राजेंद्र तमखाने, ज्ञानेश्वर खैरमोडे, कमलेश लांडगे, शंकर वानखडे, केशवराव आळणे, बापू तावडे, महारू शिवदे, तुषार साटोटे , अभिलेश खेडकर, पंकज सुरजुसे. मुख्य आयोजक औरंगाबाद जिल्हा कार्यकारणी विनीत औरंगाबाद जिल्हा कार्यकारणी.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा