Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

होणाऱ्या समाज एकत्रीकरण बैठकीस पुणे टीम कडून हार्दिक शुभेच्छा.

   


पुणे:प्रतिनिधी:राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल पुणे टीम. औरंगाबाद येथे तारीख 16 /02 /2020 ला होणाऱ्या समाज एकत्रीकरण बैठकीस पुणे टीम कडून हार्दिक शुभेच्छा. या दिवसाचा सर्व संघटनेला कार्यकर्त्यांना व भोई समाजाच्या प्रत्येक समाज बांधवांना ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण आला आहे 

तरी सर्व समाज बांधवांना व सर्व संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे ही औरंगाबादच्या होणाऱ्या समाज एकत्रीकरणाच्या बैठकीस अवश्य उपस्थित राहावे ही विनंती ‌

पुणे टीम समाज कार्यकर्ते मा‌. श्री. दिलीप गवते
बाळासाहेब मोरे
समीर दौंडे
बाळासाहेब गवते
सौ उज्वला वागवले
सौ परिणीता तारू
नितीन कारळे
बाबा घोलप
रवी कांबळे
व सर्व संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव. बाळासाहेब मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध