Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०
चारोळ्या.. विषय :शिवजन्म 19-2-2020
भीषण दुष्काळी छायेत
जन्म किल्ला शिवनेरित
माँ जिजाऊंच्या मायेत
कर्तृत्व इतिहास त्रिलोकात ....
विषय :- बहुजनप्रतिपालक
( छत्रपती शिवराय )
19-2-2020.
मात करून शत्रुवर
उभारून राज्य रयतेचं
विश्वास माता बहिणीत
खरे बहुजनप्रतिपालक राजेंचं....
शिरोमणी काव्य :-
राजे
शिवनेरी वर
जिजाऊ पोटी जन्मले
वीर पुत्र शहाजीस शोभलें...
रक्ताची
धार धरुनी
शिवलिंगी संकल्प घेऊनि
स्वराज्य स्थापन झेंडा रोवुनी...
बाराबलुतेदार
सोबती मावळे
सह्यादी जोडले सगळे
जिंकुन किल्ले बांधले वेगळे...
सन्मान
स्त्री वर्गाला
नाही थारा जातीपातीला
शुरता वीरता संस्कार रुजविला...
न्याय
निवडा अंगिकारला
मंत्री मंडळ निवडुन
राज्यकारभार लाजवेल आजच्या लोकशाहीला...
दृष्ट
मोडुन पातशाही
हरहर महादेव मंत्र
साऱ्यात भरला ठाही ठाही...
गुण
वर्णन राज्यांचे
ग्रन्थ अपूर्ण साऱ्यांचे
समर्पित थोडं लिखाण लेकराचे...
प्रदिप मनोहर पाटील
मु. पोस्ट गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108
मो. 9922239055©®
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा