Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०
पेठ- दिंडोरी बसला आंबेगणजवळ अपघात
नाशिक:प्रतिनिधी:पेठहुन दिंडोरीकडे जाणाऱ्या एसटी बसला राष्ट्रीय महामार्गावरील आंबेगण जवळ अपघात झाला. सोमवारी (दि. १७) सकाळी साडे सातच्या सुमारास हा अपघात घडला.
दरम्यान दिंडोरी तालुक्यातील आंबेगण शिवारात उमराचा माथा येथे हा अपघात घडला. बस क्रमांक (एमएच ०७ सी ९५१५) हि बस पेठहून दिंडोरी कडे जात असतांना स्टिअरिंग लॉक झाल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात पाच गंभीर तर चार किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु बसचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दिंडोरी पोलिस ठाण्यात या अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास दिंडोरी पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्ग दर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक चव्हाण पोलीस नाईक, बाळकृष्ण पजई, संजय गायकवाड करत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा