Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २ फेब्रुवारी, २०२०
कोरोना विषाणू बाबत जनजागृती अभियान
संग्रामपूर:प्रतिनिधी:वरवट बकाल येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सध्या देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात कोरोना या व्हायरस ने धुमाकूळ घातला असून भारत देशात पन रुग्ण आढळला आहे.
त्यां सर्व प्रथम रा से यो च्या विध्यार्थीनीं वरवट बकाल दलित वस्तीतील ग्रामस्थांना या कोरोना व्हायरस ची संपुर्ण माहिती दिली व हा आजार कसा टाळता येईल या बाबत जनजागृती केली तसेच शनिवारी वरवट बकाल येथे गुरांचा व आठवडी बाजार असतो तालुक्यातील बरेच ग्रामस्थ येथे येतात. विद्यार्थ्यांनी बाजारात जाऊन तेथे गुरांच्या पासून हा आजार होऊ शकतो त्यामुळे जनावरांना नेहमीच स्वच्छ ठेवावे असे मार्गदर्शन करून बसस्टॅण्डवर प्रवाशांना या आजाराची माहिती देण्यात आली.
या वेळी रा से यो विध्यार्थी किशोर रौंदळे सूरज लोनकर मंगेश निमकर्डे अजय तायडे योगेश पाठक गोपाल चोपडे सुनील हिवराळे नंदकिशोर भिवटे विष्णू दाने धीरज सावळे पवन येनकर विकास भधेवार रोशन भिलंगे वैभव सम्दूर भारती राजनकार अनुजा देशमुख पुनम राजनकार शीतल छळकर वैष्णवी हागे प्रियंका बावणे वैष्णवी लहोरकार भगवती हागे वैष्णवी उकर्डे मयुरी इलामे वैष्णवी पुरी पल्लवी दामोधर वैष्णवी रौंदळे दीपाली आमझरे भाग्यश्री वानखडे वैष्णवी भोपळे कोमल ठाकरे वैष्णवी बोंद्रे गट प्रमुख जयश्री वानखडे याकार्यक्रमाचे आयोजन रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र कोरडे यांनी केले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा