Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २ फेब्रुवारी, २०२०
बुलढाणा वन विभातून वनस्पर्धेत खान प्रथम
संग्रामपूर:प्रतिनिधी:मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालनालय अमरावती वनवृत्त द्वारा आयोजित वन क्रीडा महोत्सव 2020, 29 व 30 जानेवारी रोजी अमरावती येथे आयोजित केलेल्या 2 दिवशीय वन क्रीडा महोत्सव 2020 सालच्या वन स्पर्धेत जळगाव जा. येथील वनपाल एस जी खान यांनी सिनियर रायफल शुटिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
त्यांना गोल्ड व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ह्यावेळी सामाजिक वनीकरण अमरावती चे मुख्य वनसंरक्षक डी पी निकम, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक डॉ प्रवीण चौहान, प्रधान मुख्य वनसंरक्षक एम एस रेड्डी नागपूर हे उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा