Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
बारी वाडा येथे सूर्यवंशी बारी समाज बहुउद्देशीय संस्थेची दि .१६ रोजी सर्व साधारण संपन्न
बारी वाडा येथे सूर्यवंशी बारी समाज बहुउद्देशीय संस्थेची दि .१६ रोजी सर्व साधारण संपन्न
प्रतिनिधी:रावेर:होऊन आगामी काळासाठी कार्यकारणी निवडण्यात आली यात चिंतामण अस्वार यांची निवड उपाध्यक्ष ताराचंद बारी तर सचिव पदी अनिल पाटील यांची निवड झाली .
सूर्यवंशी बारी समाज बहुउद्देशीय संस्थेची दि १६ रोजी विश्वस्त सुधाकर अस्वार यांच्या अध्यक्षते खाली श्री आवाजी सिद्ध महाराज मंदिर बारीवाडा रावेर येथे संपन्न झाली यात विविध विषयावर चर्चा विनिमय करण्यात येऊन आगामी पंचवार्षिक २०२० ते २०२५ काळा करिता नुतून कार्यकारणीची सर्वानुमते निवड करण्यात आली संस्थेच्या अध्यक्षपदी चिंतामण अस्वार उपाध्यक्ष ताराचंद बारी सचिव अनिल पाटील तर सदस्य म्हणून बाळकृष्ण बारी, राजेंद्र कोल्हे, चंपालाल बारी, भागवत बारी ( कालू शेठ ) प्रकाश पाटील,संदीप पाटील , शामराव बारी, कडू भुते, अरुण अस्वार यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्यांचे अभिनंदन समाजाचे अध्यक्ष भागवत अस्वार व सर्व समाज बांधवा तर्फे करण्यात आले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा