Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०
राज्यातील संपूर्ण समाज घटकाच्या आम्ही ऋणात आहोत... श्री अर्जुनभोई, मुंबई
सप्रेम जय भोई तत्सम राज, समाज बंधु आणि भगिनींनो, युवा शक्तीचा बुलंद आवाज अर्थात तरुण-गर्जना... या न्युज पेपरच्या कार्यकारी संपादकपदी न्युज पेपरचे मुख्य संपादक मा संतोषजी भोई आणि त्यांच्या संपूर्ण टीमने वरील सदर नियुक्ती केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातुन तसेच राज्याच्या बाहेरुन अभिनंदनाचा तसेच हार्दिक शुभेच्छांचा अक्षरशः पाऊसच पडला. यामध्ये आपले सर्वांचे प्रेम आणि आपला आशीर्वाद यांचा हा मेळच आहे असे आम्ही समजतो.
आपल्या सर्वांच्या भावनांचा आम्ही स्वीकार करतो आणि आपल्या सर्वांच्या ऋणात राहण्यातच धन्यता ही मानतो. समाज एकीकरणासाठी, समाजाच्या हक्कासाठी आपण सर्व एकञ होऊन सामाजिक कार्याला प्रथम महत्त्व देऊ या आणि महाराष्ट्रात ठिक ठिकाणाहुन भोई आणि त्याच्या तत्सम जमातीचे हक्काचे व्यासपीठ समाज प्रबोधनासाठी उपलब्ध करून देऊ या तसेच शासनपातळीवर किंबहुना सरकारात आपलेही नेतृत्व निर्माण करु या जेणे करुन आमची ही राज्यात सततची गर्जना ही घुमेल... आम्ही खालील ज्ञात आणि अज्ञात अशा आपल्या सर्वांच्या ऋणात आहोत ज्यांनी आम्हाला वैयक्तिक आणि सोशल मीडियावर संपर्क करुन शुभेच्छांचा वर्षाव केला त्यात... मा एसए भोईसर प्रकाशजी लोणारे गोकुळजी मवारेसाहेब गजाननदादा साटोटे वासुदेवराव सुरजुसे भाऊसाहेब बावणेजी चंद्रकांतजी लोणारे कांतीलालजी लकारीया राजारामजी म्हात्रे गणेशजी सपकाळ अभिषेकजी घटमाळ गणेशजी मोरे योगेशजी श्रीनाथ राजेंद्रजी तमखाने भिलेषजी खेडकर रोहीतजी शिंगाणे नानासाहेब लकारे सत्यमजी शिंगाणे सुनिलवाडिले-भोईसाो बहाळकर नंदकुमार नगरे सीतारामभैय्या नगरे सुखदेवजी मेश्राम दशरथजी केवट सौ अल्काजी घाटे सौ उज्ज्वलाजी वाघवले सौ यशश्रीताई पाटील-भोई सौ संगीताजी कचरे सौ मेसरेमँडम सौ कोकीलाताई सौ मवारेमँडम सौ शोभाजी भोकरे सौ वारेताई सौ कारळेमँडम सौ बैदेमँडम सौ सुरजुसेमँडम लालसिंगजी गुजर जयंतराव शिर्के प्रा. एकनाथजी काटकर नलावडेबापु सुधाकरराव शिर्के यशवंतराव निकवाडे सुभाषजी भोई प्रकाशजी डायरे प्रकाशजी पचारे नारायणजी आमझरे रमेशकैलुके सुरज मेश्राम अँड एसएस पाटील-भोई अँड कांचनजीदाते अँड अमोलजी बावणे अँड शंकरराव वानखेडे बंडूजी सुरजुसे गणेशभोई बंडूजी हजारे एम आर भोई महारु शिवदे यशवंतराव शिवदे रविंद्रजी भोई बाळाजी मोरे संतोषराव मोरे सिध्देश दिवेकर राहुलजी हरसुले बंडुभोई रविंद्रमोरे प्रशांतजी साटोटे संतोष पंदीलवाड तुषारजी साटोटे ज्ञानेश्वरजी खैरमोडे सचिनजी जमदाडे गणेशराव सुरजुसे विनोदजी नेमाडे मनोजजी कांबळे संदीपराव हुशार किरणजी तावडे अण्णासाहेब मोरे शशांकजी झिटे विजयजी भांमरे गणेशजी वानखेडे तुकारामजी वानखेडे समिरजी दोंडे देविदासजी लांडगे अर्जुन मोरे विजय मोरे पारस मोरे विशालजी डुकरे सदाभाऊ साटोटे दिपकजी भोई डॉ भोकरे डॉ मिलिंदजी भोई अरविंद डॉ प्रकाशभोई डाँ दूधपचारे डॉ साठे डॉ युवराज लांबोळे अनिलजी पाबळे गणेश बावणे ईश्वरसाठे देविदासजी ढोले सागर काजळे व्हीपी नेमाडे राकेश गरगडे मधुकरराव रामोळे राजेंद्रजी महाडिक रमेशजी तारु सुधाकरजी बावणे दिलिपजी गवते दिलिपजी जिरंगे संजयजी इंगळे फकिराराव सुरदुसे गंदलवाड मामा अशोकजी सोपे जयसिंगजी गहीरे सुजितभाऊ गौड ओमप्रकाश धुरिया पांडुरंगजी बरे गोपीचंद गव्हाणे भगवानराव कुटारे अशोकजी लकारे लक्ष्मण परसैय्या सुधाकर बलैय्या काकासाहेब लकारे भगवान लिंबुरे दादाजी मल्लाव अशोकराव मल्लाव ताराचंदजी परदेशी सुरेशजी मोरे पंकज बावणे बाबाजी भोई उमेश राजगुरे अनिल घटमाळ नरेश उकंडे सचिन डांगरे रमेश गलपवाड शैलेंद्र खैरमोडे स्वप्निल काथवटे एकनाथ मोरे उत्तम घटमाळे सागरजी ठाकरे अमरजी कांबळे निलेश साटोटे गजुभाऊ अनंतवाल गवळीसर लातुरकर मुकेशभोई गोरखभोई भूषण वाडीले... ही यादी संपणारी नाही ह्या व अशा अनंत समाज ज्ञात अज्ञात समाज बंधुभगिनींचे आम्ही आभार प्रकट करतो.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : चारचाकीने रिक्षाला धडक दिल्यावरून रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना २० रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंगरूळ ये...
-
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई अमळनेर : दलित वस्ती सुधारणा रस्त्याच्या कामाच्या बिलाच्या मोबदल्यात १० टक्के कमिशन मागणाऱ्या पा...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर आगाराच्या शिरपूर-पुणे बसमध्ये एका वृद्ध दाम्पत्याला अरेरावी करत बसमधून उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आय...
-
नंदुरबार - नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मजूर स्थलांतर शून्य स्तरावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून स्थलांतर होणाऱ्या भागातील ग्रामस्थांचा सहभाग अस...
-
सध्या साक्री तालुक्यात खासगी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा (Private Agriculture Markets) झपाट्याने सुळसुळाट होत असून, प्रत्येक गावाच्या कोपऱ...
-
धुळे,नंदुरबार जिल्ह्या मध्ये आलेल्या अंदाज समिती ही धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचे शिष्ट मंडळ धुळ्यात द...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा