Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
तुळजापुर चे नुतन नगराध्यक्ष मा श्री सचिन भैया रोचकरी यांचा भोई समाजाच्या वतीने सत्कार
तुळजापुर चे नुतन नगराध्यक्ष मा श्री सचिन भैया रोचकरी यांचा भोई समाजाच्या वतीने सत्कार
प्रतिनिधी:तुळजापुर चे नुतन नगराध्यक्ष मा श्री सचिन भैय्या रोचकरी यांचा तुळजापूर भोई समाज व नळदुर्ग भोई समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्या वेळी तुळजापूर भोई समाजाचे अध्यक्ष अमर तिकोणे, उमेश गवते, यशवंत कांबळे, नळदुर्ग भोई समाजाचे अध्यक्ष सुनील उकंडे, उपाध्यक्ष दिपक डुकरे, सचिव प्रकाश दासकर, पिंटु गवते ,संजु गवते, नागेश तिकोने, लक्ष्मीकांत गवते, शशिकांत शिंदे, सागर तिकोणे ,सुरज तिकोणे , दिपक तिकोणे,विरेंद्र कांबळे,विशाल सर डुकरे आदि उपस्तिथ होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा