Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
विहिगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी भोई समाज बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आले
विहिगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी भोई समाज बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आले
खामगाव प्रतिनिधी:तालुक्यातील विहिगाव येथील 14 फेबुवारी रोजी बलसिग चव्हाण रा विहिगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून विहिगाव येथील भोई समाजाच्या अल्पवयीन मुली व इतर सर्व 9 जंणावर गुन्हा दाखल केले,पंरतु वास्तुस्थितीत उलट असुन ज्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे होता त्यावर अजुन पण गुन्हा दाखल झाला नाही आहे
संदर व्यक्ती हा गुड प्रवृत्तीचा असुन व अनुसुचीत जमातीचा असल्यामुळे तो नेहमी गावात जातीला धरून इतर लोकांना धमकी देवुन गावात दहशतीचे वातावरण निर्माण करूण मुली व महिलांची छेड काढणे व गोरगरीबांवर आत्यार करणे हे त्याचे नेहमीचेच आहे
तरी या घटनेची वरीष्ठानी चाैकशी करावी व त्याच्यावर गुन्हे दाखल करावे तसेच भोई समाजाचच्या 9 आरोपी विरूद्ध दखल केलेले गुन्हे रद्द करावे व आमच्या भोई समाजास न्याय द्यावे अशा मागणीचे निवेदन भोई समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले,निवेदनावर भोई बांधवाचे सह्या आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा