Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांचे शरद पवार साहेब यांना आदिवासी शेतकरी मेळाव्याचे आमंत्रण
लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांचे शरद पवार साहेब यांना आदिवासी शेतकरी मेळाव्याचे आमंत्रण
पंकज पाटील (उपसंपादक)
लोक संघर्ष मोर्चा कडून आदरणीय शरद
पवार साहेब यांच्या बरोबर वनहक्क, नंदुरबार मधील तापीचे पाणी व राज्यभरातील वन व्यवस्थापन समितीला
मनरेगा एजन्सी म्हणून काम करण्याची
परवानगी देण्याबाबत निवेदन प्रतिभाताई
शिंदे यानी दिले. आदरणीय पवार साहेबांनी मार्च
महिन्याच्या अखेर पर्यंत लोक संघर्ष मोर्चाच्या आदिवासी शेतकरी मेळाव्यास येण्याचे निमंत्रण
स्वीकारले असून ते त्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. त्याच वेळी महाराष्ट्रातील विविध संस्था , संघटना ज्या वन हक्का वर काम
करतात त्यांच्या सोबत बैठक करणार असल्याचे देखील आश्वासन त्यांनी दिले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा