Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी सावन मेढे, सचिव संघरक्षक तायडे व खजिनदार धनराज घेटे यांची निवड करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी सावन मेढे, सचिव संघरक्षक तायडे व खजिनदार धनराज घेटे यांची निवड करण्यात आली.
रावेर दि. 16 (प्रतीनिधी) येथील तक्षशिला बुद्ध विहारात दुपारी 12.00 वाजता जयंती समिती गठीत करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या सार्वजनिक जयंती उत्सव समिती रावेर शहर च्या अध्यक्ष पदी सावन मेढे , सचिवपदी संघरक्षक तायडे, तर खजिनदार धनराज घेटे यांची निवड करण्यात आली.
तसेच उर्वरित कार्यकारणी पुढीलप्रमाणे :- उपाध्यक्ष मिलिंद अवसरमल, सहखजिनदार राहुल डी. गाढे, सहसचिव रुपेश अटकाळे, सदस्य प्रकाश अडकमोल, अमोल तायडे, अक्षय म्हसाने या प्रमाणे करण्यात आली.
सदर बैठकीला मा.नगरसेवक महेंद्र गजरे, कामगार नेते दिलीप कांबळे, अॅड. योगेश गजरे,अॅड.सुभाष धुंदले,नगीनदास इंगळे सर, नगरसेवक जगदीश घेटे, भारिप ता.अध्यक्ष बाळु शिरतुरे,पंकज वाघ, पिंटू वाघ, सुनील शिरतुरे, प्रदीप तायडे, रुपेश गाढे, आशुतोष घेटे, संकीत तायडे, उमेश भालेराव, यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा