Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०
डॉ. लाजरी धांडे झाली फिजिओथेरपिस्ट
रावेर:प्रतिनिधी:मुळ खानापूर येथील रहिवासी व सध्या रावेरातील अष्टविनायक नगरात राहणारी लाजरी युवराज धांडे हिने बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा अभ्यासक्रम डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण करून प्राविण्य प्राप्त केले आहे. या बाबतचा पदवीदान समारंभ नुकताच महाविद्यालयात पार पडला.
तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तिला याबाबत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे श्री. राहुल गिरी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. लाजरी हि वीज कंपनीचे मोरगाव सबस्टेशन येथील ऑपरेटर युवराज धांडे यांची कन्या आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा