Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०
श्री संत गोमाजी महाराज पालखीचे स्वागत...
शेगाव तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष नंदुभाऊ कुळकर्णी यांचे निवासस्थानाजवळील आचार्य बाळशास्री जांभेकर न प मैदानासमोर मुक्ताई यात्रेनिमित्ताने प्रस्थान झालेल्या श्री संत गोमाजी महाराज पालखीचे पुजन मा. नंदुभाऊ कुळकर्णी यांनी सहपरीवार पूजन केले. यावेळी श्री संत गोमाजी महाराज संस्थान चे व्यवस्थापकीय विश्वस्त धनंजयदादा पाटील,विश्वस्त पद्मनाभदादा पाटील, ह भ प सोपान महाराज खोंड व श्री गुरूदेव गृपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कुकडे, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अनिल उंबरकार तसेच वारकरी, भाविकांची उपस्थिती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा