Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
अमळनेर येथिल लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या बेमुदत साखळी आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलन मंडपात शेकडो हिंदू मुस्लिम आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली.
अमळनेर येथिल लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या बेमुदत साखळी आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलन मंडपात शेकडो हिंदू मुस्लिम आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली.
प्रतिनिधी:अमळनेर येथिल लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या बेमुदत साखळी आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलन मंडपात शेकडो हिंदू मुस्लिम आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली.
आंदोलनकर्त्यांनी छ शिवरायांच्या जयघोषाने परिसर शिवमय केला होता
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात १ फेब्रुवारी पासून बेमुदत साखळी आंदोलन एन आर सी,सी ए ए रद्द करा या मागणीसाठी सुरू आहे.शिवजयंती च्या निमित्ताने छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस निवृत्त निवासी जिल्हाधिकारी एच टी माळी, प्रा अशोक पवार, रियजुद्दीन मौलाना,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,ऍड रज्जाक शेख,अखलाख भाई,गयास अहेलेकार,राजू शेख अल्लाउद्दीन,नगरसेवक फिरोज मिस्तरी आदिंनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले.
यावेळी हाजी मुजफ्फर शेख,अय्यूब पठाण,हाजी के बी शेख ,शराफत मिस्तरी, सलिम कुरेशी,रुक्नोद्दीन अहेलेकार,शेर खा पठाण, रईस भाई,खालीक अहेलेकार, निसार शेख,मुशरत अली,अब्दुल रहेमान मिस्तरी ,बशीर बांगी,जाकिर मिस्तरी, जाफर बुध्या मिस्तरी, महंमद अली,नुरुद्दीन शेख ,हाजी निजाम,अस्लम बागवान आदिंसह शेकडो मुस्लिम बांधवांनी यावेळी छ शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले.आंदोलन मंडपात आंदोलन कर्त्यांनी छ शिवरायांच्या जयघोषाने परिसर शिवमय केला होता.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा