Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
अमळनेर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या मानाच्या भव्य मिरवणुकीत सहभागी हजारो शिवभक्तांना शिवतेज
अमळनेर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या मानाच्या भव्य मिरवणुकीत सहभागी हजारो शिवभक्तांना शिवतेज
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,मनोज शिंगाणे, पारस धाप यांचेसह पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी मिरवणूकीच्या सुरवातीला शिवतेजच्या वाढदिवसाचा केक ही कापण्यात आला.शिवजयंती मिरवणुकीत वाढदिवस साजरा करून पारंपरिक वाढदिवस साजरा करण्याला फाटा देत वेगळी प्रथा रणजित शिंदे व सौ शैलजा शिंदे या दांपत्याने निर्माण केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा