Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०
गाडीच्या धक्याने काळवीट चा मृत्यू
सोनगीर:प्रतिनिधी:सोनगीर या गावाला लागून गाडीचा धकेत मरण पावलेल्या करावीत जातीचे हरीण मरण पावले असून सदर बाभळे गावाची माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांचा फोन संदेश नुसार वनविभाग सोनगीर येथील वनपाल डी एस मोरे,वनरक्षक भरत बोरसे,सोनगीर येथे कळविण्यात आले सदर वनपाल व वनरक्षक याची ऑफिस ची गाडी घेऊन सोनगीर गावाचा जवळ काळवीट चा घटनास्थळी पोहचले असून सदर वनरक्षक भरत बोरसे यांनी त्या काळवीट ला उचलून गाडीत टाकले सदर वनक्षक यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात त्या काळवीट हरणाला घेऊन त्याचा pm करण्यासाठी डॉ ,देवरे याचाकडून त्या काळवीट हरणाच्या pm केला सदर काळवीट हरणाचे शेडून 1 मध्ये असून त्याचा पंचनामा करण्यात आला व त्या काळवीट हरणाला कक्ष क्रमांक 38 जाळण्यासाठी घेऊन घेले व वनरक्षक यांनी वाघाडी येतील जीवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय सेवभावी संस्थे चे अध्यक्ष दिनेश बोरसे या फोन संपर्क साधून सोनगीर येतील घटनेची माहिती देऊ सोनगीर येते बोलवून घेतले दिनेश बोरसे व त्याची टीम ठिकाणी जाऊन पोहोचले सदर संस्थेचे अध्यक्ष, दिनेश बोरसे,सचिव योगेश पाटील, खजिनदार मुक्तार फकीर ,प्रमोद गायकवाड, अमोल बहिरम, योगेश सोळंकी, पत्रकार संघाचे अध्यक्ष मिलिंद ब्राह्मणे व वनविभागाचे रेंजर अधिकारी माने साहेब, वनपाल डी एस मोरे,वनरक्षक भरत बोरसे,वाचमन फकिरा मोरे,वाचमन , मधुकर जाधव ,वनमजुर सुकदेव बागुल,मोहन महाले ,हे देखील त्या घटनेचा ठिकाणी पोहचले सदर काळवीट हरणाला कक्ष क्रमांक 38 मध्ये अंतीमसंस्कार करण्यात आले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा