Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

धुळ्यात पुण्यनगरीच्या वर्धापन दिन सोहळ्यात वारकऱ्यांची दिंडी



प्रतिनिधी:धुळे पुण्यनगरी कार्यालयाच्या वर्धानदिन सोहळ्यात वारकरी बांधवांनी दिंडीसह हजेरी लावली. यात जिल्हाभरातून वारकरी बांधव टाळ, मृदुंग, विणा सह आपल्या पारंपारिक वेषात सहभागी झाले होते. पहाडपर्वतात आणि दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करणारे वारकरी बांधव खास वाहने करून आले होते.

भजने, अभंग म्हणत वारकरी बांधवानी फुगडी खेळत सोहळ्यात रंगत आणली. विशेष म्हणजे महिला वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होत्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध