Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २ फेब्रुवारी, २०२०
धुळे येथे राज्यव्यापी धनगर समाजाचा वधू-वर मेळाव्यात ४७ वधूवरांनी दिला परिचय
धुळे : प्रतीनिधी:धनगर समाज मांगल्य वधू-वर सूचक व संकलन केंद्र जळगाव यांच्या वतीने धुळे शहरातील शिवतीर्थाजवळील कल्यान भवन येथे राज्यव्यापी धनगर समाज सर्व पोट शाखीय वधू-वर परिचय मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते
समाजातील बांधवांचा विवाह प्रसंगी होणारा अनाथायी खर्च, वेळ यांचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच गोर गरीब मुलामुलींचे हित लक्षात घेऊन सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात ४७ वधू-वरांनी आपला परीचय करून दिला तर या मेळाव्यात १८२ मुले व २३७ मुलींनी नोंदनी केली होती
या वेळी पंचायत समितीचे सभापती प्रा.विजय पाटील, सुनिल वाघ, दिलीप बागुल, आनंदा देवरे,रेखा न्हाळदे,लिला राजवाडे,आदी मान्यवर उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा