Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस धुळे शहर व ग्रामीण महिला आघाडीच्या पदाधिकारीनी केला निषेध .
विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस धुळे शहर व ग्रामीण महिला आघाडीच्या पदाधिकारीनी केला निषेध .
धुळे:प्रतिनिधी:गेल्या ४ ते ५ दिवसांपूर्वी केंद्र शासनाने घरगुती विनाअनुदानीत गॅस सिलेंडरच्या किंमतीत विक्रमी वाढ जाहीर
केली आहे. ती सर्वसामान्य जनतेस परवडणारी नाही. म्हणजे गॅसची किंमत ८८१ झाली आहे म्हणून आम्ही केंद्र शासनाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.
व गॅसची किंमत त्वरीत कमी करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे सर्व शहरांमध्ये तीव्र स्वरुपात आंदोलन करण्यात येईल याची केंद्र प्रशासनाने नोंद घ्यावी. असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष सरोजताई कदम जिल्हा अध्यक्ष ज्योतीताई अल्पसंख्यांक शहराध्यक्ष शकिला बस्सी ग्रामीण जिल्हाध्यक्ष मीनाताई पाटील संगिता खेळणार तरुण पाटील मालतीबाई पाडवी छाया सोमवंशी शेख नूरुद्दीन शेख समीना रंजना बोरसे बेबीबाई गिरासे उषाताई जाधव सुमन जाधव ममता चौधरी मायाताई चौधरी चेतना मोरे आदी उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा